Posts

Showing posts with the label आवाहन

मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीच्या वतीने महिलांचे मानवंदना पथसंचलन.

Image
                                पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना, मातृशक्ती आणि दुर्गवाहिनी संयोजिका पुणे : शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५. विश्व हिंदू परिषद मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीच्या वतीने पुणे महानगर येथे रविवार दिनांक 26 जानेवारी दुपारी चार वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आणि राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंतीनिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी महिलांचे भव्य पथसंचलन.   विश्व हिंदू परिषद पुणे, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यासाठी विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी आणि मातृशक्ती यांच्या वतीने गंजपेठ, पुणे येथे भव्य पथसंचलन करण्यात येणार आहे.  या बद्दल माहिती देताना, मातृशक्ती संयोजिका प्रिया रसाळ, दुर्गा वाहिनी संयोजिका सोनाली नाथ, दुर्गावाहिनी शक्ती साधना प्रमुख समृद्धी सराफ यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी मातृशक्ती संयोजिका प्रिया रसाळ म्हणाल्या,  भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्...